(Photo: Nora/Instagram)

Bigg Boss 16 Winner: एमसी स्टॅनच्या गळ्यातील चेनची किंमत माहीत आहे का?

Feb 13, 2023

Loksatta Live

Red Section Separator

'बिग बॉस हिंदी १६'चा अंतिम सोहळा रविवारी(१२ फेब्रुवारी) पार पडला.

Photo: MC stan/ Instagram

Red Section Separator

रॅपर एमसी स्टॅन 'बिग बॉस हिंदी १६'चा विजेता ठरला.

Photo: MC stan/ Instagram

Red Section Separator

सर्वाधिक वोट मिळवत एमसी स्टॅनने बिग बॉसच्या ट्रॉफीवर नाव कोरलं.

Photo: MC stan/ Instagram

Red Section Separator

एमसी स्टॅन त्याच्या स्टाइलमुळेही चर्चेत असतो.

Photo: MC stan/ Instagram

Red Section Separator

'बिग बॉस'च्या घरात तो गळ्यातील चेन फ्लॉन्ट करताना दिसून आला.

Photo: MC stan/ Instagram

Red Section Separator

एमसी स्टॅनच्या चेनने चाहत्यांचही लक्ष वेधून घेतलं.

Photo: MC stan/ Instagram

Red Section Separator

एमसी स्टॅनच्या गळ्यातील या चेनची किंमत दीड कोटी इतकी आहे.

Photo: MC stan/ Instagram

Red Section Separator

तर त्याच्या बुटांची किंमत ८० हजार इतकी आहे.

Photo: MC stan/ Instagram

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

हिना खानचा मोनोकिनीतील बोल्ड लूक चर्चेत