(Photo: Anushree/Instagram)

Video: ‘बघितलं पोरी तुला पहिल्यांदा...’

Mar 01, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Anushree/Instagram)

प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर अनुश्री माने सध्या चर्चेत आहे.

(Photo: Anushree/Instagram)

अनुश्री 'बिग बॉस' मराठीच्या सहाव्या पर्वाची स्पर्धक आहे.

(Photo: Anushree/Instagram)

बिग बॉसच्या घरात आणि घराबाहेर ती नेहमीच चर्चेत असते.

(Photo: Anushree/Instagram)

सध्या अनुश्रीची एक रील प्रचंड व्हायरल होत आहे.

(Photo: Anushree/Instagram)

‘दिसली तू’ या गाण्यावरची तिची ही रील चाहत्यांच्या पसंतीस पडली आहे.

(Photo: Anushree/Instagram)

विशेष म्हणजे या गाण्यामध्ये अनुश्रीने स्वतः काम केले आहे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

वाढत्या वयानुसार अधिकच खुलतंय सौंदर्य; साडीत ऐश्वर्या नारकर यांचं सौंदर्य पाहून चाहते घायाळ