(Photo: Amruta dhongade/Instagram)

सोनाली पाटीलचा स्टायलिश लूक पाहिलात का?

Jun 24, 2025

सुनिल लाटे

(Photo: Sonali Patil/Instagram)

सोनाली पाटील

मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री सोनाली पाटील

(Photo: Sonali Patil/Instagram)

मालिका

'जुळता जुळता जुळतंय की', 'वैजू नंबर १' या मालिकांत अभिनय

(Photo: Sonali Patil/Instagram)

बिग बॉस मराठी

बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वातील स्पर्धक

(Photo: Sonali Patil/Instagram)

सोशल मीडिया

अभिनेत्री सोशल मीडियावर शेअर करते नवे लूक

(Photo: Sonali Patil/Instagram)

लूक

नुकतंच केलं स्टायलिश लूकमध्ये फोटोशूट

(Photo: Sonali Patil/Instagram)

कॅप्शन

"मैं उतनी ही तीखी हूं.....जितनी मम्मी सब्जी में मिर्च डालती है..... लगे भी तीखा और मजा भी आए.", असं दिलं फोटोंना कॅप्शन

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

पांढऱ्या कॉटन साडीत अमृता धोंडगेचा लूक