Nov 21, 2023
नयनतारा पती विघ्नेश शिवन आणि जुळ्या मुलांबरोबर सुंदर क्षण घालवतानाचे फोटो शेअर करत असते
(फोटो: इंस्टाग्राम/नयनतारा)
नयनतारा आणि विघ्नेश यांनी जुलै २०२२ मध्ये चेन्नईमध्ये लग्न केले.
(फोटो: इंस्टाग्राम/नयनतारा)
नयनतारा ही जुळ्या मुलांची आई आहे. तिच्या मुलांचे नाव उईर आणि उलगम आहेत.
(फोटो: इंस्टाग्राम/नयनतारा)
ऑक्टोबर २०२२ मध्ये तिने सरोगसीद्वारे जुळ्या मुलांना जन्म दिला.
(फोटो: इंस्टाग्राम/नयनतारा)
ती इंस्टाग्रामवर विघ्नेश आणि जुळ्या मुलांचे फोटो शेअर करत असते.
(फोटो: इंस्टाग्राम/नयनतारा)
मुलांचा पहिला वाढदिवस विघ्नेश आणि नयनतारा यांनी मलेशियाला साजरा केला होता.
(फोटो: इंस्टाग्राम/नयनतारा)