-Photo : Sonalee Kulkarni/ Instagram

मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरेचा आज वाढदिवस 

-Photo : Sonalee Kulkarni/ Instagram

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने पती कुणाल बेनोडेकरसोबत पुन्हा लग्नगाठ बांधली

-Photo : Sonalee Kulkarni/ Instagram

सोनाली सध्या मेक्सिकोमध्ये तिसरं हनिमून एन्जॉय करतेय

-Photo : Sonalee Kulkarni/ Instagram

हनिमूनचे फोटो सोनालीने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत

-Photo : Sonalee Kulkarni/ Instagram

सोनाली आणि कुणाल बेनोडेकरचा क्यूट फोटो