(Photo: Instagram)

‘सिटाडेल’च्या प्रीमियरसाठी वरुण-समांथाचा खास लूक

Apr 19, 2023

Loksatta Live

'सिटाडेल' सीरिजच्या भारतीय रूपात समांथा रुथ प्रभू आणि वरुण धवन प्रमुख भूमिकेत

(Photo: Instagram)

प्रियांका चोप्रा आणि रिचर्ड मॅडनच्या 'सिटाडेल' सीरिजचा ग्रँड प्रीमियर लंडनमध्ये पार पडला.

(Photo: Instagram)

'सिटाडेल' सीरिजच्या प्रीमियरला समंथा आणि वरुण यांनी हजेरी लावली.

(Photo: Instagram)

'सिटाडेल' सीरिजच्या प्रीमियरसाठी खास लूक

(Photo: Instagram)

ऑल ब्लॅक लूकमध्ये समांथाचा ग्लॅमरस अंदाज

(Photo: Instagram)

हिऱ्याच्या दगिन्यांनी वाढवली शोभा

(Photo: Instagram)

'सिटाडेल'च्या टीमने केलं खास फोटोशूट

(Photo: Instagram)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

फोटोसाठी दिलेल्या विचित्र पोजमुळे प्राजक्ता माळी ट्रोल