(Photo: Alia/Instagram)

आलिया भट्टने शेअर केले वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो

Mar 16, 2023

Loksatta Live

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचा काल (१५ मार्च) रोजी वाढदिवस होता

(Photo: Alia/Instagram)

लग्नानंतरचा आलियाचा हा पहिलाच वाढदिवस होता

(Photo: Alia/Instagram)

पती रणबीर कपूरसह वाढदिवसाचे खास सेलिब्रेशन

(Photo: Alia/Instagram)

आयुष्याच्या ३० व्या वर्षात आलियाचे पदार्पण

(Photo: Alia/Instagram)

वाढदिवसानिमित्त मरला नूडल्सवर ताव

(Photo: Alia/Instagram)

चाहत्यांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव

(Photo: Alia/Instagram)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

LFW: काळ्या डिझायनर गाऊनमध्ये तमन्ना भाटिया