(Photo: Alia Bhatt/Instagram)
May 15, 2026
(Photo: Alia Bhatt/Instagram)
आलिया भट्टचा कान्समध्ये पुन्हा जलवा.
(Photo: Alia Bhatt/Instagram)
अभिनेत्रीने तिचा नवा व्हिडीओ शेअर केला.
(Photo: Alia Bhatt/Instagram)
तिने परिधान केलेल्या साडीवरील सुंदर कलाकुसर लक्ष वेधून घेत आहे.
(Photo: Alia Bhatt/Instagram)
नथनी आणि टिकलीमळे या लूकला भारतीय टच मिळाला आहे.
(Photo: Alia Bhatt/Instagram)
व्हिडीओमधील आलियाची अदा चाहत्यांना भावली.
(Photo: Alia Bhatt/Instagram)
सोशल मीडियावर सध्या या लूकची चर्चा होत आहे.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Video : जोसेफ विजय यांच्या गाण्यावर मराठी अभिनेत्रीचा भन्नाट डान्स; लूकने वेधले लक्ष