आलियाची मांजर तिच्यावर का रुसली? Jan 17, 2023 Loksatta Live अभिनेत्री आलिया भट्ट पाळीव मांजर एडवर्डवर जीवपाड प्रेम मांजरीबरोबरचा फोटो सोशल मीडियावर केला पोस्ट यावेळी एडवर्ड अजिबात आलियाकडे बघत नाही राहाकडे लक्ष देताना एडवर्डकडे होतंय आलियाचं दुर्लक्ष म्हणूनच एडवर्ड आलियावर रुसली पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा मकर संक्रांतीनिमित्त आर्चीचा मराठमोळा साज मकर संक्रांतीनिमित्त आर्चीचा मराठमोळा साज