Photo : House On The Clouds/ Instagram

बॉलिवूडमधील 'आलिया-रणबीर' जोडी १४ एप्रिलला विवाहबंधनात अडकली.

Photo : House On The Clouds/ Instagram

आलिया भट्टने लग्नासाठी ऑफ व्हाइट डिजायनर लेहेंगा परिधान केला होता.

Photo : Manish Malhotra World / Instagram

मेहंदी सोहळ्यात आलिया लाल रंगाच्या आऊटफिटमध्ये दिसून आली.

Photo : Manish Malhotra World / Instagram

डिजायनर मनिष मल्होत्राने आलियाच्या मेहंदी सोहळ्यासाठी ड्रेस डिजाइन केला होता.