(Photo: Genelia Deshmukh/Instagram)

जेनेलियाचा पारंपरिक लूक

Jul 18, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Genelia Deshmukh/Instagram)

बॉलीवूड अभिनेत्री जेनेलिया देशमुख   

(Photo: Genelia Deshmukh/Instagram)

जेनेलिया देशमुखचा लूक पुन्हा चर्चेत आहे.

(Photo: Genelia Deshmukh/Instagram)

तिनं पारंपरिक साडी नेसली आहे.

(Photo: Genelia Deshmukh/Instagram)

साडीवर फुलांची नाजूक छपाई आहे.

(Photo: Genelia Deshmukh/Instagram)

पारंपरिक दागिने सौंदर्य खुलवतात.

(Photo: Genelia Deshmukh/Instagram)

साधेपणातली तिची ही अदा नेत्रसुखद आहे..

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘शेरशाह’ ते पालकत्व; कियारा-सिद्धार्थचा सुंदर जीवनप्रवास