(Photo: Kareena/Instagram)
Oct 27, 2025
(Photo: Kareena/Instagram)
(Photo: Kareena/Instagram)
करीनाने सैफ अली खान आणि मुले तैमूर व जहांगीर (जेह)सोबतचे काही फॅमिली फोटो शेअर केले.
(Photo: Kareena/Instagram)
करीनाने या पोस्टला 'Proof that weekends should last longer', अशी कॅप्शन दिली आहे.
(Photo: Kareena/Instagram)
एका फोटोमध्ये ती मुलासोबत सायकलिंग करताना दिसते, आणि दुसऱ्यात तैमूर सैफसोबत टेनिस खेळताना झळकतो.
(Photo: Kareena/Instagram)
करीनाचा नो-मेकअप लूक पाहून चाहते तिच्या नैसर्गिक सौंदर्यावर फिदा झाले.
(Photo: Kareena/Instagram)
तिने घातलेल्या पेंडंटकडेही चाहत्यांचं लक्ष वेधलं गेलं आणि काहींनी तिच्या श्रद्धेबद्दल प्रश्न विचारले.
(Photo: Kareena/Instagram)
याच पोस्टवर कतरिना कैफ हिनेही प्रेमळ प्रतिक्रिया दिली आणि करीनाचे कौतुक केले.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
घागऱ्याच्या नक्षीकामात दडलंय एक स्वप्न! स्पृहा जोशीच्या सौंदर्याची नवी झलक