(Photo: Kiara Advani /Instagram)

कियारा अडवाणीचा कूल अंदाज चर्चेत 

Aug 05, 2025

एंटरटेनमेंट न्यूज डेस्क

(Photo: Kiara Advani /Instagram)

कियाराने इन्स्टापेजवर तिचे खास फोटो पोस्ट केले आहेत.  

(Photo: Kiara Advani /Instagram)

अवघ्या दहा दिवसांत कियाराचा नवा सिनेमा प्रदर्शित होतो आहे.   

(Photo: Kiara Advani /Instagram)

ह्तिक रोशन आणि कियारा यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. .   

(Photo: Kiara Advani /Instagram)

या चित्रपटातला कियाराचा बिकिनी लूक व्हायरल झाला आहे..   

(Photo: Kiara Advani /Instagram)

कियारा आत्तापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये झळकली आहे.

(Photo: Kiara Advani /Instagram)

भुलभुलैल्या या चित्रपटातल्या तिच्या कामाचंही कौतुक झालं होतं.

(Photo: Kiara Advani /Instagram)

कियारा वॉर टू सिनेमात कशी मनं जिंकते ते पाहणंही महत्त्वाचं असेल.

(Photo: Kiara Advani /Instagram)

कियाराचा आणखी एक मोहक अंदाज

(Photo: Kiara Advani /Instagram)

कियारा या ड्रेसमध्येही खूप सुंदर दिसते आहे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘शिल्पी’चा ग्लॅमरस अवतार