लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन

मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात

'हिरोपंती' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण

काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या 'मीमी' या चित्रपटात भूमिका

अतिशय ग्लॅमरस आणि बोल्ड अंदाजात

लवकरच प्रभाससोबत 'आदिपुरुष' चित्रपटात झळकणार