(Photo: Madhuri /Instagram)

Video : 'देसी गर्ल' गाण्यावर थिरकली माधुरी दीक्षित

Jun 12, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Madhuri /Instagram)

बॉलीवूडची प्रसिद्ध 'धक धक गर्ल' माधुरी दीक्षित.

(Photo: Madhuri /Instagram)

माधुरी ‘माँ बहन’  चित्रपटामुळे खूप चर्चेत आली.

(Photo: Madhuri /Instagram)

सध्या तिने सोशल मीडियावर नवीन रील शेअर केली.

(Photo: Madhuri /Instagram)

या व्हिडीओमध्ये माधुरी ‘देसी गर्ल’ गाण्यावर थिरकताना दिसत आहे.

(Photo: Madhuri /Instagram)

या सुंदर व्हिडीओमध्ये तिने आकर्षक साडी नेसली आहे.

(Photo: Madhuri /Instagram)

तिची ही नवीन रील चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video : नाना पाटेकरांच्या गाण्यावर किशोरी शहाणेंचा मुलाबरोबर भन्नाट डान्स!