(Photo: Mrunal/Instagram)

मृणाल ठाकूरच्या ब्लाऊजची हटके डिझाईन पाहिलीत का?

Aug 07, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Mrunal/Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूर

(Photo: Mrunal/Instagram)

टेलिव्हिजनविश्व गाजवल्यावर मृणाल हिंदी व दाक्षिणात्य चित्रपटांकडे वळली

(Photo: Mrunal/Instagram)

स्लीव्हलेस ब्लाऊज

बनारसी साडीतील लूकवर परिधान केला स्लीव्हलेस ब्लाऊज

(Photo: Mrunal/Instagram)

डिझायनर ब्लाऊज

सोनेरी साडीतील लूकवर परिधान डिझायनर ब्लाऊज

(Photo: Mrunal/Instagram)

पांढरा ब्लाऊज

तिने पांढरा स्लीव्हलेस ब्लाऊज अनेक साडीतील लूकवर परिधान केला आहे

(Photo: Mrunal/Instagram)

वी-नेक लेस ब्लाऊज

डिझायनर साडीवर तिने वी-नेक लेस ब्लाऊज परिधान केला आहे

(Photo: Mrunal/Instagram)

खण ब्लाऊज

गुढीपाडव्यानिमित्त परिधान केलेला हिरव्या रंगाचा फूल स्लीव्ह खण ब्लाऊज

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Mangalagaur 2025: पाहा गिरिजा प्रभूचा शृंगार