(Photo: Freepik)

Video : 'शॉट रेडी आहे...' आणि मृणाल ठाकूरसोबत बघा काय घडलं...?

Nov 05, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Sakshee/Instagram)

अभिनेत्री मृणाल ठाकूर

(Photo: Mrunal/Instagram)

मृणाल आघाडीची कलाकार आहे. तिच्या वक्तव्यांपासून ते चित्रपटांपर्यंत ती नेहमीच चर्चेत असते.

(Photo: Mrunal/Instagram)

सध्या मृणालचा एक व्हिडीओ खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

(Photo: Mrunal/Instagram)

या व्हिडीओमध्ये मृणालने पांढरा शर्ट आणि सोन्याचे कर्णफुले परिधान केली आहेत.

(Photo: Mrunal/Instagram)

पाहा व्हिडीओ

(Photo: Mrunal/Instagram)

कॅप्शन 

I tried my best! अशी कॅप्शन तिने या फोटोंना दिली आहे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

साडीवर कोट; अमृता खानविलकरच्या स्टायलिश लूकने वेधले लक्ष