बॉलिवूड अभिनेत्री 'या' गंभीर आजारांनी त्रस्त Jan 12, 2023 Loksatta Live Red Section Separator अभिनेत्री दीपिका पदुकोण 'नैराश्या'सारख्या गंभीर आजारातून बाहेर पडली आहे. Red Section Separator अभिनेत्री फातिमा सना शेखला ‘अपस्मार’ (एपिलेप्सी) हा आजार आहे. Red Section Separator अभिनेत्री अनुष्का शर्मा मानसिक आजाराने ग्रस्त होती. Red Section Separator बॉलिवूडची 'फॅशन क्वीन' सोनम कपूरला मधुमेह आहे. Red Section Separator अभिनेत्री यामी गौतमने अतिशय मोकळेपणाने आपल्या त्वचेच्या आजारबद्दल माहिती दिली आहे. Red Section Separator दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रूथ प्रभू 'मायोसायटिस' या आजाराचा सामना करत आहे. पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आई झाल्यानंतर बदललं आलिया भट्टचं आयुष्य आई झाल्यानंतर बदललं आलिया भट्टचं आयुष्य