(Photo: Shilpa Shetty/Instagram)
Apr 05, 2026
(Photo: Shilpa Shetty/Instagram)
बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री शिल्पा शेट्टी
(Photo: Shilpa Shetty/Instagram)
शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.
(Photo: Shilpa Shetty/Instagram)
शिल्पाने नुकताच एक नवीन रील व्हिडीओ शेअर केला आहे.
(Photo: Shilpa Shetty/Instagram)
तिने तिच्या गाजलेल्या ‘धडकन’ चित्रपटातील गाण्यावर एक मजेशीर रील बनवली आहे
(Photo: Shilpa Shetty/Instagram)
पोस्टला ‘Google ne di Googly’ अशी मजेशीर कॅप्शन देण्यात आली आहे.
(Photo: Shilpa Shetty/Instagram)
या रीलमधील तिचा मजेशीर अंदाज पाहून, नेटकऱ्यांनी तिचे कौतुक केले आहे.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Video : दाक्षिणात्य लूक अन् अपूर्वा नेमळेकरचा पतीसोबतचा भन्नाट डान्स चर्चेत