(Photo: Shilpa Shetty/Instagram)

हॉट चॉकलेट! शिल्पा शेट्टीचं फोटोशूट पाहिलंत का?

May 25, 2025

सुनिल लाटे

(Photo: Shilpa Shetty/Instagram)

अभिनेत्री

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत.

(Photo: Shilpa Shetty/Instagram)

नवा लूक

चॉकलेट कलरचा ड्रेस परिधान करून केला नवा लूक

(Photo: Shilpa Shetty/Instagram)

हॉटनेस

शिल्पाचा हॉट अवतार या फोटोंमध्ये झळकत आहे.

(Photo: Shilpa Shetty/Instagram)

कॅप्शन

'Hot chocolate', असं फोटोंना दिलं कॅप्शन

(Photo: Shilpa Shetty/Instagram)

फिटनेस

४९ वर्षांच्या शिल्पाला तिच्या जबरदस्त फिटनेससाठीही ओळखले जाते.

(Photo: Shilpa Shetty/Instagram)

व्हायरल

अभिनेत्रीचा लूक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

पांढऱ्या वनपीस ड्रेसमध्ये ग्लॅमरस सारा तेंडुलकर