((Photo: Shilpa Shetty/Instagram))

लाल साडीमध्ये शिल्पा शेट्टीचा मनमोहक लूक!

Jul 13, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Shilpa Shetty/Instagram)

बॉलीवूडची फिटनेस क्वीन शिल्पा शेट्टी

(Photo: Shilpa Shetty/Instagram)

शिल्पा शेट्टीने लाल रंगाच्या साडीमध्ये सोशल मीडियावर फोटो केले शेअर.

(Photo: Shilpa Shetty/Instagram)

या लूकमध्ये मोठे झुमके आणि बांगड्या तिच्या स्टाईलला खुलवतात.

(Photo: Shilpa Shetty/Instagram)

फोटोंमध्ये शिल्पाने दिलेल्या विविध पोजेसमुळे तिचा लूक अधिकच उठून दिसतो.

(Photo: Shilpa Shetty/Instagram)

तिच्या चेहऱ्यावरील आत्मविश्वास आणि स्मितहास्य सगळ्यांचे लक्ष वेधते.

(Photo: Shilpa Shetty/Instagram)

हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.

(Photo: Shilpa Shetty/Instagram)

चाहते तिच्या फॅशन सेन्सची जोरदार स्तुती करत आहेत.