(Photo: Swara/Instagram)

प्रेग्नन्सी न्यूजमुळे स्वरा भास्कर ट्रोल

Jun 06, 2023

Loksatta Live

अभिनेत्री स्वरा भास्कर

(Photo: Swara/Instagram)

स्वरा व फहाद अहमद लवकरच होणार आईबाबा

(Photo: Swara/Instagram)

सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज

(Photo: Swara/Instagram)

बेबी बंप फ्लाँट करतानाचे फोटो शेअर केले

(Photo: Swara/Instagram)

लग्नाच्या चार महिन्यांनंतर स्वरा गरोदर

(Photo: Swara/Instagram)

गरोदरपणामुळे नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

(Photo: Swara/Instagram)

“लग्नाचं खरं कारण समोर आलं आहे,” अशी एक कमेंट

(Photo: Swara/Instagram)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘फकाट’ चित्रपटातील अभिजीतचा लूक पाहिला का?