((Photo: Tripti Dimri/Instagram)

पांढऱ्या ड्रेसमध्ये तृप्ती डिमरीचा एलिगंट लूक

Jul 13, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Tripti Dimri/Instagram))

बॉलीवूड अभिनेत्री तृप्ती डिमरी

((Photo: Tripti Dimri/Instagram)

पांढऱ्या रंगात तिचं सौंदर्य खुलून आलं आहे.

(Photo: Tripti Dimri/Instagram))

 ट्रेंडी व एलिगंट लूकचा उत्तम संगम.

(Photo: Tripti Dimri/Instagram)

साधेपणातही एक वेगळीच उठावदार छटा आहे.

(Photo: Tripti Dimri/Instagram)

तिच्या आत्मविश्वासात एक वेगळीच चमक आहे.

(Photo: Tripti Dimri/Instagram)

 हा लूक डीसेंट आणि आकर्षक असा दोन्ही प्रकारचा आहे.

(Photo: Tripti Dimri/Instagram)

लाइट मेकअपसोबत क्लासी स्टाईलची सांगड.

(Photo: Tripti Dimri/Instagram)

 'धडक २'मधली तिची झलक पाहण्याची उत्सुकता वाढलीय.