गायिका शाल्मली खोलगडे

कला क्षेत्रामध्ये स्वबळावर स्थान निर्माण केलं आहे. 

फरहान शेखसोबत बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये  

२२ नोव्हेंबरला लग्न

१५ पाहुण्यांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला.

अचानक आलेली वार्ता त्यांच्या चाहत्यांसाठी आश्चर्याचा सुखद धक्का

नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव