(Photo: Sonam/Instagram)
Aug 22, 2023
(Photo: Sonam/Instagram)
२० ऑगस्टला अभिनेत्री सोनम कपूरच्या लेकाचा पहिला वाढदिवस होता
(Photo: Sonam/Instagram)
सोनम व आनंद आहुजाच्या गोंडस मुलाचं नाव वायु असं आहे
(Photo: Sonam/Instagram)
सोनमने इन्स्टाग्रामवर वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत
(Photo: Sonam/Instagram)
पहिल्या वाढदिवसानिमित्त सोनमने पूजा ठेवली होती
(Photo: Sonam/Instagram)
वायुच्या या फोटोंवर चाहते कमेंट करून शुभेच्छा देत आहेत
(Photo: Sonam/Instagram)
हे सर्व फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
आकाशी रंगाच्या अनारकली ड्रेसमध्ये टिना दत्ता