अनंत-राधिकाच्या पार्टीसाठी बॉलीवूड स्टार्स फॅशनेबल आउटफिट

Mar 02, 2024

Loksatta Live

Red Section Separator

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नापूर्वीच्या पार्टीला 1 मार्चला जामनगरमध्ये मोठ्या थाटात सुरुवात झाली. 

(फोटो:पालव पलीपाल/इन्स्टाग्राम)

Red Section Separator

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नापूर्वीच्या पार्टीला 1 मार्चला जामनगरमध्ये मोठ्या थाटात सुरुवात झाली. 

(फोटो:पालव पलीपाल/इन्स्टाग्राम)

Red Section Separator

तर बघूया त्यांचे फॅशनेबल आउटफिट. 

(फोटो:पालव पलीपाल/इन्स्टाग्राम)

Red Section Separator

तर बघूया त्यांचे फॅशनेबल आउटफिट. 

(फोटो:आलिया भट्ट/इन्स्टाग्राम)

Red Section Separator

राधिका मर्चंटने एटेलियर वर्साचे गाऊनचा परिधान केला होता.   

(फोटो:पालव पलीपाल/इन्स्टाग्राम)

Red Section Separator

पार्टीसाठी ईशा अंबानीने फ्लोरल गाऊन परिधान केला होता. 

(फोटो:वरींद्र चावला/इन्स्टाग्राम)

Red Section Separator

पार्टीसाठी ईशा अंबानीने फ्लोरल गाऊन परिधान केला होता. 

(फोटो:वरींद्र चावला/इन्स्टाग्राम)

Red Section Separator

नताशा पूनावालाने ब्लोनी मेटॅलिक टॉप आणि मनीष मल्होत्राने डिझाइन केलेला बॉटम स्कर्ट परिधान केला होता. 

(फोटो:पालव पलीपाल/इन्स्टाग्राम)

Red Section Separator

करीना कपूर खानने डिझायनर तरुण ताहिलियानीने डिझाइन केलेला बस्टियर ब्लाउज आणि त्यावर सुंदर साडी नेसली होती. 

(फोटो:पालव पलीपाल/इन्स्टाग्राम)

Red Section Separator

आलिया भट्टने डीप ब्लू  शोल्डर गाउन  परिधान केला होता. 

(फोटो:आलिया भट्ट/इन्स्टाग्राम)

Red Section Separator

दीपिका पदुकोणने  ब्लॅक कॉकटेल ड्रेस परिधान केला होता तर रणवीर सिंगने पार्टीसाठी पांढरा सूट निवडला होता. 

(फोटो:पालव पलीपाल/इन्स्टाग्राम)

Red Section Separator

कियारा अडवाणीने पार्टीसाठी ब्लॅक गाउन परिधान केला होता. 

(फोटो:पालव पलीपाल/इन्स्टाग्राम)

Red Section Separator

जेनेलिया डिसूझाने ऑफ-शोल्डर ड्रेस परिधान केला होता. या लुकमध्ये जेनेलिया खूप सुंदर दिसत होती. 

(फोटो: जेनेलिया डिसूझा/इन्स्टाग्राम)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

मनिषा राणी ठरली ‘झलक दिखला जा 11 ची’ विजेता