(Photo: Sairaj/Instagram)
May 02, 2026
(Photo: Sairaj/Instagram)
छोटा पडदा गाजवणारा लोकप्रिय बालकलाकार साईराज केंद्रे
(Photo: Sairaj/Instagram)
सध्या झी मराठीवरील 'सावळ्याची जणू सावली' मालिकेत तो महत्त्वाची भूमिका साकारतोय
(Photo: Sairaj/Instagram)
संजू राठोडच्या नव्या 'लाल लाल कलरची बांगडी' गाण्यावर साईराजने धरला ठेका
(Photo: Sairaj/Instagram)
फिकट रंगाचा टी-शर्ट, जीन्स आणि शूज अशा कुल लूकमध्ये साईराज दिसतोय
(Photo: Sairaj/Instagram)
सोशल मीडियावर त्याच्या या डान्स रीलवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे
(Photo: Sairaj/Instagram)
'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेतून तो घराघरात लोकप्रिय झाला होता
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Video: अनघा भगरेचा काळ्या कॉटन साडीतील लूक