(Photo: Chitrangda/Instagram)

चित्रांगदा सिंगचा का झाला होता घटस्फोट?

Aug 11, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Chitrangda/Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री चित्रांगदा सिंग

(Photo: Chitrangda/Instagram)

अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांत अभिनय

(Photo: Chitrangda/Instagram)

पिवळ्या रंगाचा स्लीव्हलेस बॉडीकॉन ड्रेस केला परिधान

(Photo: Chitrangda/Instagram)

२००१ मध्ये गोल्फर ज्योती रंधावाशी केले होते लग्न 

(Photo: Chitrangda/Instagram)

२०१४ मध्ये दोघांनी घेतला घटस्फोट

(Photo: Chitrangda/Instagram)

दोघांनीही घटस्फोटाबद्दल उघडपणे काहीही सांगितले नाही, पण माध्यमांनी त्यांच्यातील दुरावा हे विभक्त होण्यामागील कारण सांगितले होते

(Photo: Chitrangda/Instagram)

तिचा नवरा त्याच्या गोल्फ करिअरमुळे दिल्लीत राहत होता. तर चित्रांगदाला चित्रपटांमुळे मुंबईत राहावे लागत होते. हळूहळू दोघांमधील अंतर वाढू लागले, आणि २०१४ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

independence day 2025: भारतीय सैनिकांना वर्षामध्ये किती दिवसांची रजा मिळते?