(Photo: Neha khan/Instagram)

‘देवमाणूस’फेम नेहा खानचा ईद स्पेशल लूक

Mar 22, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Neha khan/Instagram)

अभिनेत्री नेहा खान सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे.

(Photo: Neha khan/Instagram)

नेहाने ईदच्या निमित्ताने एक खास व्हिडीओ शेअर करून सर्वांचे लक्ष वेधले.

(Photo: Neha khan/Instagram)

यामध्ये तिने लाल रंगाची शॉर्ट कुर्ती आणि पांढऱ्या रंगाची पँट घातली आहे.

(Photo: Neha khan/Instagram)

नेहा या नवीन लूकमध्ये अत्यंत सुंदर आणि मोहक दिसत आहे.

(Photo: Neha khan/Instagram)

तिने 'देवमाणूस' मालिकेत साकारलेली एसीपी दिव्या सिंगची भूमिका खूप गाजली होती.

(Photo: Neha khan/Instagram)

नेहाने 'शिकार' या मराठी चित्रपटातही आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘मोहिनी’ मालिकेचा ग्लॅमरस लूक समोर; अनघा ठाकूर-समीर परांजपेच्या लूकची चर्चा