Mar 13, 2024
(Photo: Naila Grrewal/Instagram)
नेटफलिक्सच्या 'मामला लिगल है' या वेब सिरीजमध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्य नायला ग्रेवाल जाणून घेऊया.
(Photo: Naila Grrewal/Instagram)
नायला ग्रेवालने आपल्या अभिनयाने चाहत्यांच मन जिंकलं आहे.
(Photo: Naila Grrewal/Instagram)
'मामला लिगल है' या वेब सिरीजमध्ये नायला ग्रेवालने एका वकीलची भूमिका साकारली आहे जी परदेशातून भारतात येते.
(Photo: Naila Grrewal/Instagram)
अभिनया व्यतिरिक्त नायला ही एक उत्कृष्ट नर्तकी आहे.
(Photo: Naila Grrewal/Instagram)
अभिनेत्री नायला ग्रेवालने तमाशा या चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते.
(Photo: Naila Grrewal/Instagram)
'थप्पड' आणि 'बरेली की बर्फी' या चित्रपटांमध्ये देखील नायलाने कामं केले आहे.
(Photo: Naila Grrewal/Instagram)
नायला आपल्या आगामी चित्रपट 'ईशक विशक रीबाउंड' ने पुन्हा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.
(Photo: Naila Grrewal/Instagram)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
वेलवेट साडीत आलिया भट्टचा ग्लॅमरस लूक