(Photo: Freepik)

Video:‘अगर मुझे भूत पकड ले तो...’

Aug 11, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: AishwaryaNarkar/Instagram)

प्रसिद्ध जोडी अविनाश आणि ऐश्वर्या नारकर 

(Photo: AishwaryaNarkar/Instagram)

हे दोघेही आपले मजेदार व्हिडीओ सतत सोशल मीडियावर शेअर करत असतात.

(Photo: AishwaryaNarkar/Instagram)

ऐश्वर्या नारकर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

(Photo: AishwaryaNarkar/Instagram)

या व्हिडीओमध्ये या दोघांची मजेदार केमिस्ट्री पुन्हा दिसून आली आहे.

(Photo: AishwaryaNarkar/Instagram)

व्हिडिओ 

‘अगर मुझे भूत पकड ले तो.....’ ऐश्वर्या यांच्या प्रश्नाला अविनाश यांचे मजेदार उत्तर ऐका.

(Photo: AishwaryaNarkar/Instagram)

हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘या’ सहा सवयी ३० दिवसांत तुमचं आयुष्य बदलतील