(Photo: masabagupta/Instagram)

फॅशन डिझायनर मसाबा गुप्ताने दुसऱ्यांदा थाटला संसार

Jan 27, 2023

Loksatta Live

पहिल्या घटस्फोटानंतर चार वर्षांनी घेतला दुसऱ्या लग्नाचा निर्णय

(Photo: masabagupta/Instagram)

बॉयफ्रेंड सत्यदिप मिश्राबरोबर बांधली लग्नगाठ

(Photo: masabagupta/Instagram)

नेटफ्लिक्स सिरीज 'मसाबा-मसाबा' दरम्यान झाली ओळख

(Photo: masabagupta/Instagram)

दोघांच्या वयामध्ये तब्बल १७ वर्षांचा फरक

(Photo: masabagupta/Instagram)

लेकीच्या लग्नात ज्येष्ठ क्रिकेटर व्हिव्हियन रिचर्ड्सदेखील उपस्थित

(Photo: masabagupta/Instagram)

लेकीच्या लग्नाच्या निमित्ताने नीना गुप्ता आणि विवियन रिचर्ड्स अनेक वर्षानंतर आले एकत्र

(Photo: masabagupta/Instagram)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

वासुदेव बळवंत फडके यांच्या भूमिकेत सुयश टिळक