(Photo: Rajeshwari kharat/Instagram)

'फुलवंती'च्या गाण्यावर शालूचं रील, तुम्ही पाहिलंय का?

May 18, 2025

सुनिल लाटे

(Photo: Rajeshwari kharat/Instagram)

लोकप्रिय मराठी अभिनेत्री राजेश्वरी खरात

(Photo: Rajeshwari kharat/Instagram)

फॅँन्ड्री

दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या फॅन्ड्री सिनेमातून पदार्पण

(Photo: Rajeshwari kharat/Instagram)

शालू

शालू आणि जब्या ही सिनेमातील पात्रे प्रचंड लोकप्रिय

(Photo: Rajeshwari kharat/Instagram)

सोशल मीडिया

अभिनेत्री राजेश्वरी खरात सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय 

(Video: Rajeshwari kharat/Instagram)

अशी ही मदनमंजिरी

लाल साडीमध्ये प्राजक्ता माळीच्या फुलवंती चित्रपटातील गाण्यावर सुंदर रील

(Video: Rajeshwari kharat/Instagram)

शेकी

संजू राठोडच्या शेकी या गाण्यावरचं डान्स रीलही प्रचंड व्हायरल

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

फिदा ना! अमृता धोंगडेच्या साडीमधील अदांवर चाहते घायाळ