(Photo: @rohnpingalay/Instagram)

काळ्या ऑफ-शोल्डर ड्रेसमध्ये जेनेलिया देशमुखचा खास लूक

Mar 02, 2024

Loksatta Live

अभिनेत्री जेनेलिया देशमुख

(Photo: @rohnpingalay/Instagram)

महाराष्ट्राच्या जनतेची लाडकी वहिनी

(Photo: @rohnpingalay/Instagram)

वेगवेगळ्या पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांचे लक्ष वेधून घेते

(Photo: @rohnpingalay/Instagram)

पती रितेश देशमुखसह अनंत आणि राधिकाच्या प्री-वेडिंग कार्यक्रमांमध्ये सहभागी झाली

(Photo: @rohnpingalay/Instagram)

पहिल्या दिवसासाठी केला खास लूक

(Photo: @rohnpingalay/Instagram)

काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये जेनेलियाचं निरागस रूप

(Photo: @rohnpingalay/Instagram)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: प्रार्थना बेहेरेची क्यूट रील व्हायरल