(Photo: Dhanashri/Instagram)
May 12, 2026
(Photo: Dhanashri/Instagram)
प्रसिद्ध मराठी अभिनेत्री धनश्री काडगांवकर
(Photo: Dhanashri/Instagram)
सध्या 'स्टार प्रवाह'वरील 'घरोघरी मातीच्या चुली' या लोकप्रिय मालिकेत काम करत आहे
(Photo: Dhanashri/Instagram)
या मालिकेत ती 'शर्वरी' ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसत आहे
(Photo: Dhanashri/Instagram)
नुकत्याच केलेल्या फोटोशूटमध्ये धनश्रीचा कॅज्युअल लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे
(Photo: Dhanashri/Instagram)
या फोटोशूटसाठी तिने पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि डेनिम जीन्स परिधान केली आहे
(Photo: Dhanashri/Instagram)
'मदर्स डे' २०२६ निमित्त तिने आपल्या लेकाबरोबरचा एक गोंडस रील व्हिडीओदेखील शेअर केला आहे
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Video: ऐश्वर्या नारकर यांचा राखडी साडीतील खास लूक