(Photo: Reshma/Instagram)
Aug 20, 2025
(Photo: Reshma/Instagram)
(Photo: Reshma/Instagram)
घरोघरी मातीच्या चुली या लोकप्रिय मालिकेत तिने मुख्य भूमिका साकारली आहे.
(Photo: Reshma/Instagram)
मरून साडीवर हत्तीची छोटी डिझाईन असलेली साडी रेशमाने परिधान केली आहे.
(Photo: Reshma/Instagram)
या साडीवर पारंपरिक सोन्याचे दागिने तिने घातले आहेत.
(Photo: Reshma/Instagram)
स्टार प्रवाह गणेशोत्सव २०२५ साठी तिने हा लूक केला आहे.
(Photo: Reshma/Instagram)
या साडीमध्ये आणि मिनिमल मेकअपमध्ये रेशमा कमालीची सुंदर दिसत आहे.
(Photo: Reshma/Instagram)
'परदेसिया या गाण्यावर रील व्हायलाच हवं असं शास्त्र असतं ते...' अशी कॅप्शन तिने या व्हिडीओला दिली आहे.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
तांबे, माती व पितळेची पारंपरिक भांडी तुमच्या आरोग्यावर कसा परिणाम करतात?