(Photo: Pratiksha /Instagram)
Apr 14, 2026
(Photo: Pratiksha /Instagram)
मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री प्रतीक्षा मुणगेकर.
(Photo: Pratiksha /Instagram)
प्रतीक्षाने साकारलेल्या खलनायिकेच्या भूमिका खूप मोठ्या प्रमाणात गाजल्या आहेत.
(Photo: Pratiksha /Instagram)
सध्या सोशल मीडियावरील प्रतीक्षाचा एक व्हिडीओ चर्चेत आला आहे.
(Photo: Pratiksha /Instagram)
‘पाहिले न मी तुला’ गाण्यावर तिने एक सुंदर रील बनवली आहे.
(Photo: Pratiksha /Instagram)
या व्हिडीओमध्ये हिरव्या रंगाच्या पारंपरिक साडीत तिचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे.
(Photo: Pratiksha /Instagram)
प्रतीक्षा सध्या घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत ‘ऐश्वर्या’ची भूमिका साकारत आहे.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Photos: तितीक्षा तावडेचं साडीप्रेम! निळ्या रंगात खुललं अभिनेत्रीचं सौंदर्य