(Photo: Sakshee/Instagram)
Apr 01, 2026
(Photo: Reshma shinde/Instagram)
मराठी अभिनेत्री रेश्मा शिंदे आणि तिची बालकलाकार आरोही सांबरे
(Photo: Reshma shinde/Instagram)
या दोघीही ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत काम करत आहेत.
(Photo: Reshma shinde/Instagram)
मालिकेत रेश्मा ‘जानकी’ची, तर आरोही जानकीच्या मुलीची भूमिका साकारत आहे.
(Photo: Reshma shinde/Instagram)
या माय-लेकींचा एक नवा डान्स रील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच गाजत आहे.
(Photo: Reshma shinde/Instagram)
‘सुंदरा’ या ट्रेंडिंग गाण्यावर या दोघींनी अप्रतिम डान्स केला आहे.
(Photo: Reshma shinde/Instagram)
रेश्माने या व्हिडीओला ‘दिल से, रील तक’ अशी कॅप्शन दिली आहे.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Video: ‘सुंदरा’ गाण्यावर लोकप्रिय अभिनेत्रींचा ठेका; साड्यांमधील डान्स रील व्हायरल!