(Photo: Girija/Instagram)
Apr 19, 2026
(Photo: Girija/Instagram)
अभिनेत्री गिरिजा प्रभूने नवा व्हिडीओ शेअर केला आहे.
(Photo: Girija/Instagram)
या व्हिडीओमध्ये गिरिजा गुलाबी रंगाच्या साडीत अतिशय सुंदर दिसतेय.
(Photo: Girija/Instagram)
तिच्या साडीवरील स्टायलिश 'ऑफ-शोल्डर' ब्लाऊजने लक्ष वेधून घेतले.
(Photo: Girija/Instagram)
मोजक्या दागिन्यांत गिरिजाने हा आपला सुंदर लूक पूर्ण केला आहे.
(Photo: Girija/Instagram)
गिरिजाचा हा ग्लॅमरस लूक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
(Photo: Girija/Instagram)
चाहत्यांमध्ये तिच्या या मनमोहक अंदाजाची सध्या मोठी चर्चा आहे.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Video: सिडनीतील ‘ऑपेरा हाऊस’ परिसरात शिवाली परबचं ‘छू मंतर’रील; पाहा व्हिडीओ