'भोला' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दिया मिर्झाचा खास लूक Mar 18, 2023 Loksatta Live अभिनेत्री दिया मिर्झा सौंदर्यासाठी विशेष प्रसिद्ध लाल रंगाच्या ब्लॉक प्रिंटेड साडीमधील फोटो केले शेअर गळ्यात कुंदनचा चोकर नेकलेस आणि सिल्व्हर स्टड कानातले ग्लॅमरस मेकअपमध्ये सुंदर दिया मिर्झा चाहत्यांनी फोटोवर केला कौतुकाचा वर्षाव पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा पिवळ्या टँक टॉपमध्ये हटके मृणाल ठाकूर पिवळ्या टँक टॉपमध्ये हटके मृणाल ठाकूर