(Photo: Rupali/Instagram)

रुपाली भोसलेचा गुढीपाडव्यानिमित्त खास व्हिडीओ

Mar 18, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Rupali/Instagram)

लोकप्रिय मराठी अभिनेत्री रुपाली भोसले

(Photo: Rupali/Instagram)

'मराठी मनाचा सण' असे कॅप्शन देत शेअर केला खास रील व्हिडीओ

(Photo: Rupali/Instagram)

हिरव्या रंगाच्या पैठणी नऊवारी साडीतील सुंदर लूक

(Photo: Rupali/Instagram)

मराठमोळ्या पारंपारिक दागिन्यांमध्ये खुललं सौंदर्य 

(Photo: Rupali/Instagram)

यंदा गुढीपाडव्याचा सण १९ मार्च २०२६ रोजी साजरा केला जाणार आहे

(Photo: Rupali/Instagram)

हिंदू संस्कृतीचा... सण उत्साहाचा... मराठी मनाचा... तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना, गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: मौनी रॉयचा साडीतील बोल्ड लूक व्हायरल