(Photo: Samruddhi/Instagram)

Video: निळ्या पैठणी साडीत समृद्धी केळकर

Sep 20, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Samruddhi/Instagram)

मराठी अभिनेत्री समृद्धी केळकर

(Photo: Samruddhi/Instagram)

मालिका

स्टार प्रवाहच्या 'हळद रुसली कुंकू हसलं' या मालिकेत काम

(Photo: Samruddhi/Instagram)

भूमिका

या मालिकेत साकारतेय 'कृष्णा' ही मुख्य भूमिका

(Photo: Samruddhi/Instagram)

लूक

निळ्या रंगाचा पैठणी साडीतील सुंदर लूक

(Photo: Samruddhi/Instagram)

दागिने

पैठणी साडीतील लूकवर परिधान केले हिऱ्यांचे दागिने

(Photo: Samruddhi/Instagram)

कमेंट

चाहत्यांकडून लूकवर 'नको करू सखी असा साजिरा शृंगार' अशी कमेंट

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

समुद्रकिनारी बोल्ड झाली मिथिला पालकर