अभिनेत्री कंगना रणौतचा आज वाढदिवस

'गँगस्टर' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण

पद्मश्री पुरस्काराने सन्मानित

अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम

बॉलिवूडची 'क्वीन' म्हणून ओळख

'लॉक-अप' या रिअ‍ॅलिटी शोची होस्ट