बॉलिवूडची हॉट आणि बोल्ड अभिनेत्री मलायका अरोरा

फिटनेसच्या बाबतीत नेहमीच अव्वल ठरली

आज ही सौंदर्यवती ४८ वर्षांची झाली

'छैय्या छैय्या' या गाण्यामुळे प्रकाशझोतात

१९९८ साली अरबाज खानशी लग्न

मलायका आणि अरबाजला अरहान हा मुलगा

लग्नाच्या तब्बल १८ वर्षांनंतर विभक्त होण्याचा निर्णय

मलायका अर्जुन कपूरसोबतच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत

चाळीशीनंतरही मलायकाचं सौंदर्य तरुण अभिनेत्रींनाही लाजवणारं