सुप्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांचा आज वाढदिवस

अभिनय शैलीने ९० च्या दशकात मराठी प्रेक्षकांच्या मनावर गारुड

'गंमत जंमत' हा सुपरहिट चित्रपट

मराठी, हिंदी तसंच राजस्थानी चित्रपटात काम

अभिनेत्री असण्यासोबतच उत्तम नृत्यांगना

सध्या 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत काम