(Photo: Shivali/Instagram)

video : हास्यजत्रेच्या जोडीची हटके रील व्हायरल

Jan 20, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Shivali/Instagram)

मराठी अभिनेत्री शिवाली परब आणि अभिनेता पृथ्वीक प्रताप

(Photo: Shivali/Instagram)

पडद्यावरील ही लाडकी जोडी आता रीलमध्येही प्रेक्षकांची मने जिंकत आहे.

(Photo: Shivali/Instagram)

सलमान-माधुरीच्या 'कुल्फी खालो' गाण्यावर शिवाली-पृथ्वीकने भन्नाट रील केली आहे. 

(Photo: Shivali/Instagram)

पृथ्वीक आणि शिवालीची मजेशीर जुगलबंदी नेटकऱ्यांना खूप आवडली आहे.

(Photo: Shivali/Instagram)

शिवालीच्या पिवळ्या साडीतील फोटोंनी आणि या रीलने इंटरनेटवर धुमाकूळ घातलाय.

(Photo: Shivali/Instagram)

पाहा व्हिडीओ

(Photo: Shivali/Instagram)

या व्हिडीओवर चाहत्यांनी लाइक्स आणि हार्टसचा वर्षाव केला आहे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Photos : अनुष्का-मेघनचे गोव्यातील रोमँटिक क्षण सोशल मीडियावर व्हायरल