'महादेव' फेम अभिनेत्याने दिली खुशखबर! पोस्ट चर्चेत

(Photo : Mohit/Instagram)

सूचना : ही वेब स्टोरी आधी www.www.jansatta.com येथे प्रसिद्ध झाली होती.

Mar 17, 2023

Loksatta Live

'देवों के देव... महादेव' मधील महादेवच्या भूमिकेनंतर मोहित घराघरात प्रसिद्ध झाला.

स्रोत: mahadev_fanclub/insta

सूचना : ही वेब स्टोरी आधी www.www.jansatta.com येथे प्रसिद्ध झाली होती.

मोहितने 1 जानेवारी 2022 ला आदितीशी लग्न केले असल्याचे सोशल मीडियावर जाहीर केले होते. आता एका वर्षानंतर तो वडील झाला आहे.

(Photo : Mohit/Instagram)

सूचना : ही वेब स्टोरी आधी www.www.jansatta.com येथे प्रसिद्ध झाली होती.

टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता मोहित रैनाला कन्यारत्न प्राप्त झाले आहे.

(Photo : Mohit/Instagram)

सूचना : ही वेब स्टोरी आधी www.www.jansatta.com येथे प्रसिद्ध झाली होती.

मोहित आणि त्याची पत्नी आदिती शर्मा यांनी आपल्या मुलीचे स्वागत केले आहे.

(Photo : Mohit/Instagram)

सूचना : ही वेब स्टोरी आधी www.www.jansatta.com येथे प्रसिद्ध झाली होती.

मोहितने मुलीची पहिली झलक आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.

(Photo : Mohit/Instagram)

सूचना : ही वेब स्टोरी आधी www.www.jansatta.com येथे प्रसिद्ध झाली होती.

आपला आनंद शेअर करत मोहितने कॅप्शनमध्ये लिहिले - 'अशाप्रकारे आम्ही तिघे झालो. या जगात तुझे स्वागत आहे बाळा...'

(Photo : Mohit/Instagram)

सूचना : ही वेब स्टोरी आधी www.www.jansatta.com येथे प्रसिद्ध झाली होती.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

गुलाबी शिमरी साडीमध्ये मनमोहन करिश्मा तन्ना