(Photo: Freepik)

‘फिलर नाही, आत्मविश्वास आहे’; ‘या’ ८ सेलिब्रिट ींचे धाडसी खुलासे

Jul 25, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Instagram))

उर्फी जावेद

उर्फीने नुकताच तिचा 'फिलर-फ्री' चेहरा शेअर करीत नैसर्गिक सौंदर्यावर विश्वास ठेवण्याचा संदेश दिला. सौंदर्य प्रक्रियांबाबत ती नेहमी मोकळेपणाने बोलते.

(Photo: Instagram)

सुष्मिता सेन

सुष्मिता सेनने वय वाढल्यावर त्वचेसाठी केलेल्या उपचारांविषयी तिने स्वतः खुलासा केला.

(Photo: Instagram)

खुशी कपूर

खुशी कपूरच्या लूकमध्ये झालेल्या बदलांमुळे सोशल मीडियावर चर्चा झाली. नाक आणि भुवयांची सर्जरी केल्याचे तिने सांगितले आहे.

(Photo: Instagram)

 शिल्पा शेट्टी

शिल्पा शेट्टी आपल्या ग्लोइंग त्वचेसाठी स्किन ट्रीटमेंट्स करीत असल्याचं अप्रत्यक्षपणे मान्य करत असते. ती सौंदर्य आणि फिटनेसचे उत्तम उदाहरण आहे.

(Photo: Instagram)

अनुष्का शर्मा

ओठांतील बदलांवर टीका झाली तेव्हा अनुष्काने पुढे येत स्पष्ट केलं की, तिचा अनुभव सांगत तिनं खुलासा केला आहे.

(Photo: Instagram))

महीप कपूर

Netflix वरील शोमध्ये महीपने बोटॉक्स आणि फिलर्सबाबत मोकळेपणाने मत मांडलं  “बदल हवेतच; पण संयमानं.”

 मुमताज

दिग्गज अभिनेत्री मुमताज यांनी वय वाढल्यावर बोटॉक्स केल्याची कबुली दिली. “लपवण्यासारखं काहीच नाही,” असं त्या म्हणाल्या.

(Photo: Instagram)

रकुल प्रीत सिंग

रकुलनं स्पष्ट सांगितलं की,स्किन ट्रीटमेंट्स किंवा सौंदर्य प्रक्रियेत काही चुकीचं नाही, जोपर्यंत आपण आत्मविश्वास टिकवतो.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

पारंपरिक खण साडीत अपूर्वा गोरेचा मॉडर्न अंदाज!