केएल राहुल-अथिया शेट्टीच्या लग्नातील खास क्षण... Jan 24, 2023 Loksatta Live भारतीय क्रिकेटपटू केएल राहुल व बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी काल (दि. २३ जानेवारी) रोजी विवाहबंधनात अडकले सुनील शेट्टीच्या खंडाळ्यातील फार्म हाऊसवर पारंपरिक पद्धतीने हा विवाहसोहळा पार पडला गेल्या कित्येक दिवसांपासून या दोघांच्या लग्नाची चर्चा सुरू होती मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत राहुल-अथियाने लग्नगाठ बांधली राहुल व अथियाने लग्नाचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत फोटोंवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा Video: ‘पटाका कुड़ी’ गाण्यावर रकुल प्रीत-शहनाज गिलचा डान्स Video: ‘पटाका कुड़ी’ गाण्यावर रकुल प्रीत-शहनाज गिलचा डान्स