(Photo: Kanchi Shinde/Instagram)

Video: 'इंद्रायणी' मालिकेतील इंद्रायणी आणि करिश्माचा धमाल डान्स!

May 28, 2025

सुनिल लाटे

(Photo: Kanchi Shinde/Instagram)

अभिनेत्री

मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री कांची शिंदे

(Photo: Samruddhi Dandge/Instagram)

अभिनेत्री

मराठमोळी अभिनेत्री समृद्धी दांडगे

(Photo: Samruddhi Dandge/Instagram)

इंद्रायणी

कांचन आणि समृद्धी या दोघी सध्या कलर्स मराठीच्या 'इंद्रायणी' मालिकेत काम करत आहेत.

(Video: Kanchi Shinde/Instagram)

लोकप्रिय

या मालिकेला सुरूवातीपासूनच प्रेक्षकांचं भरपूर प्रेम मिळत आहे.

(Photo: Kanchi Shinde/Instagram)

पात्र

मालिकेत कांचन साकारते 'इंद्रायणी' हे पात्र तर समृद्धी साकारते 'करिश्मा' हे पात्र

(Video: Kanchi Shinde/Instagram)

दोघींचा धमाल डान्स

मालिकेतील दोन्ही अभिनेत्रींनी केला धमाल डान्स, रील व्हायरल

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: भिर्र भिर्र मनात ह्रदयाच्या कोन्यात भरली ही अप्सरा…